ज्ञान । भाषा । संस्कार । संशोधन

मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सेतू Bridging Marathi Language with Modern Technology

ज्ञानभाषा मराठी तंत्रज्ञान प्रायव्हेट लिमिटेड
MARATHI DNYANBHASHA TANTRADNYAN PVT LTD

भाषा संवर्धन, ज्ञान संवर्धन Language Enrichment, Knowledge Enrichment · Empowering Language, Enriching Knowledge

मराठी ज्ञानभाषा — भाषा ही संस्कारांची, ज्ञान ही समृद्धीची

MARATHI DNYANBHASHA TANTRADNYAN PVT LTD ही मराठी भाषा, शिक्षण, ज्ञाननिर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या संगमातून कार्य करणारी संस्था आहे.

MARATHI DNYANBHASHA TANTRADNYAN PVT LTD is an organization working at the intersection of the Marathi language, education, knowledge creation, and modern technology.

मराठी भाषेचा व्यापक वापर वाढविणे, अमराठी भाषिकांना मराठी शिकण्यासाठी सुलभ व्यासपीठ उपलब्ध करून देणे, दर्जेदार भाषांतर व संपादन सेवा देणे आणि आधुनिक ज्ञान-विज्ञानातील साहित्य मराठीमध्ये उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

Our primary objective is to expand the use of Marathi, provide accessible Marathi language learning opportunities for non-Marathi speakers, deliver high-quality translation and language services, and make contemporary knowledge and technology-based content available in Marathi.

आमचे ध्येयOur Aim
“मराठीला आधुनिक ज्ञानाची सक्षम भाषा बनविणे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठीचा जागतिक विस्तार साधणे.”
“To develop Marathi as a capable language of modern knowledge and expand its reach globally through technology.”

About Us

आमच्याविषयीWho We Are

MARATHI DNYANBHASHA TANTRADNYAN PVT LTD ही भाषा आणि तंत्रज्ञान यांना परस्परपूरक मानून कार्य करणारी संस्था आहे.

मराठी भाषेचा वापर केवळ साहित्य आणि दैनंदिन व्यवहारापुरता मर्यादित न राहता विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि आधुनिक ज्ञानाच्या विविध क्षेत्रांत वाढावा, यासाठी संस्था विविध उपक्रम राबविते.

भाषेची गुणवत्ता, अचूकता आणि आधुनिक ज्ञानाची उपलब्धता यांना आम्ही विशेष महत्त्व देतो.

MARATHI DNYANBHASHA TANTRADNYAN PVT LTD is an organization committed to connecting language and technology through innovative educational and knowledge-based initiatives.

We believe that Marathi should not remain limited to literature and everyday communication. It should also become an effective medium for science, technology, management, education, artificial intelligence, robotics, and other fields of modern knowledge.

We place strong emphasis on linguistic quality, accuracy, accessibility, and the creation of contemporary knowledge resources in Marathi.

आमची दृष्टीOur Vision

मराठी भाषेला आधुनिक ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान आणि डिजिटल जगाशी जोडणारे प्रभावी माध्यम निर्माण करणे.

To create an effective bridge between the Marathi language, modern knowledge, science, technology, and the digital world.

आमचे मिशनOur Mission

  1. मराठी भाषेचा शैक्षणिक आणि व्यावसायिक वापर वाढविणे.
  2. अमराठी भाषिकांसाठी मराठी शिकणे सुलभ करणे.
  3. आधुनिक तंत्रज्ञानविषयक ज्ञान मराठीमध्ये उपलब्ध करून देणे.
  4. दर्जेदार भाषांतर, संपादन व मुद्रितशोधन सेवा देणे.
  5. मराठीसाठी डिजिटल व तंत्रज्ञानाधारित संसाधने विकसित करणे.
  6. शिक्षक, विद्यार्थी, संशोधक, शैक्षणिक संस्था आणि संघटनांसाठी भाषिक संसाधने निर्माण करणे.
  1. To expand the educational and professional use of Marathi.
  2. To make learning Marathi accessible to non-Marathi speakers.
  3. To make contemporary technological knowledge available in Marathi.
  4. To provide high-quality translation, editing, and proofreading services.
  5. To develop digital and technology-based resources for Marathi.
  6. To create language resources for teachers, students, researchers, institutions, and organizations.

Services

आमच्या सेवाOur Services

01

अमराठी भाषिकांसाठी मराठीचे अध्यापनMarathi Language Teaching for Non-Marathi Speakers

ज्यांची मातृभाषा मराठी नाही अशा विद्यार्थी, व्यावसायिक आणि व्यक्तींसाठी आम्ही ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने मराठी भाषा प्रशिक्षण देतो.

We provide online and offline Marathi language training for students, professionals, and individuals whose mother tongue is not Marathi.

आमचे अभ्यासक्रमOur Programs Include

  • संभाषणात्मक मराठी
  • मराठी वाचन
  • मराठी लेखन
  • व्यावहारिक मराठी
  • व्यावसायिक मराठी
  • गरजेनुसार तयार केलेले मराठी अभ्यासक्रम
  • Spoken Marathi
  • Marathi Reading
  • Marathi Writing
  • Functional Marathi
  • Professional Marathi
  • Customized Marathi Language Courses
02

शिक्षक प्रशिक्षणTeacher Training

मराठी भाषेचे अध्यापन अधिक परिणामकारक व्हावे यासाठी आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आणि अभ्यासक्रम आयोजित करतो.

We conduct training programs, workshops, and courses designed to enhance the effectiveness of Marathi language teaching.

आधुनिक अध्यापन पद्धती, तंत्रज्ञानाधारित अध्ययन, भाषिक कौशल्ये आणि वर्गातील अध्यापन पद्धती यांवर आमच्या कार्यक्रमांचा भर असतो.

Our programs focus on modern teaching methods, technology-enabled learning, language skills, and classroom practices.

03

भाषांतर सेवाTranslation Services English ↔ मराठी

पुढील प्रकारच्या साहित्यासाठी आम्ही व्यावसायिक भाषांतर सेवा देतो:

We provide professional translation services for:

  • शैक्षणिक साहित्य
  • तांत्रिक दस्तऐवज
  • संशोधनपर साहित्य
  • ग्रंथ
  • संस्थात्मक दस्तऐवज
  • प्रशासकीय मजकूर
  • व्यावसायिक व उद्योगविषयक साहित्य
  • Educational content
  • Technical documents
  • Research material
  • Books
  • Institutional documents
  • Administrative content
  • Professional and business material
04

टंकलेखन, संपादन व मुद्रितशोधनTyping, Editing & Proofreading

मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये आम्ही पुढील सर्वसमावेशक भाषासेवा देतो:

We provide comprehensive language services in Marathi and English, including:

  • टंकलेखन
  • भाषिक संपादन
  • मुद्रितशोधन
  • शब्दस्तरीय तपासणी
  • वाक्यस्तरीय तपासणी
  • आशय तपासणी
  • अंतिम मुद्रितशोधन
  • गुणवत्ता पडताळणी
  • Typing
  • Language Editing
  • Proofreading
  • Word-Level Review
  • Sentence-Level Review
  • Content Review
  • Final Proofreading
  • Quality Validation
05

अभिजात मराठी स्रोतसाहित्य निर्मितीClassical Marathi Resource Development

मराठी भाषा आणि तिचा समृद्ध भाषिक व साहित्यिक वारसा यांच्याशी संबंधित स्रोतसाहित्याची निर्मिती, संकलन, संपादन, जतन, डिजिटायझेशन आणि समकालीन रूपांतर यांचे कार्य आम्ही करतो.

We undertake the development, collection, editing, preservation, digitization, and contemporary adaptation of resources related to Marathi language and its rich linguistic and literary heritage.

06

मराठी आणि कृत्रिम बुद्धिमत्ताMarathi and Artificial Intelligence

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय भाषांचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन, मराठीसाठी तंत्रज्ञानाभिमुख भाषिक संसाधने, आशय आणि भाषिक डेटा विकसित करण्यासाठी आम्ही कार्य करतो.

With the growing importance of Artificial Intelligence and Indian languages, we work towards developing technology-oriented linguistic resources, content, and language data for Marathi.

वेगाने विकसित होणाऱ्या AI विश्वात मराठीला अर्थपूर्ण सहभागाची संधी निर्माण करणे, यावर आमचा भर आहे.

Our focus is on creating opportunities for Marathi to participate meaningfully in the rapidly developing AI ecosystem.

Leadership

मार्गदर्शकOur Team

संचालिकाDirector

Mrs. Jyoti Balte

सल्लागारAdvisor

Dr. Nagnath Balte

M.A., M.Phil., Ph.D., Post-Doctoral Fellow

भाषा जोडते… ज्ञान घडवते… भविष्य घडवूया!

Contact

संपर्कGet in Touch

पत्ताAddress

Om Shri Co-operative Housing Society,
Flat No. 606, A Wing,
Wadmukhwadi, Tajane Mala,
Charholi Road, Pimpri-Chinchwad,
Pune – 412105